घरचा आहेर
जशी आश्वासनं केलती म्हणे तसं घडलं नाही सरकारला खडसावण्या खडसेंनीही सोडलं नाही
सरकारच्या नाकर्तीपणाचे कुणी लक्षणं दावु लागले दुरच्यांसह घरच्यांचेही सरकार बोलणे खाऊ लागले
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा