वादग्रस्त विशेष
जे भडक भडक बोलले ते कडक कडक चालले जे जपुन जपुन बोलले ते अडत अडत चालले
ज्यांनी ऊठवले वाद त्यांचाच घुमतोय नाद वादग्रस्त विशेषांना मिळु लागली साद
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा