ऑफरचे सत्य
एकापेक्षा एक ऑफर मोबाईल सांगु लागला कॉलिंग दर अन् डेटा दर नव्या नव्याने रंगु लागला
वेग-वेगळ्या कंपणी कडून आपली वेग-वेगळी वाघर आहे या नव-नविन ऑफर म्हणजे ग्राहक खेचण्याचे गाजर आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा