वृक्ष सखा
सरसर चढतोय पारा ऊन्हाचा वाढला जोर शितल सावली शोधण्या जीवाचा वाढला घोर
दिवसें-दिवस भयानक आता ऊन होऊ लागले ऊन्हापासुन वाचताना वृक्ष आसरा देऊ लागले
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा