एक्झिट पोल
गॅरंटी जरी नसली तरी सहज झोप ऊडवू शकतात एक्झिट पोलचे आकडे दाना-दीनही घडवू शकतात
म्हणूनच तथ्य असो की नसो एक्झिट पोलचा धाक असतो कधी कधी वाटतो हा मेवा तर कधी मात्र हा चपराक असतो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा