सत्तेचे नाते
काल जे दुरचे होते ते आज घरचे झाले म्हणूनच सत्तेबाहेरचे आज सत्तेवरचे झाले
ज्यांना फूल समजले तेच कधी काटे असतात जिकडे खाऊ तिकडे भाऊ असे सत्तेचे नाते असतात,.?
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा