खंत
हि आजची गोष्ट नाही वारंवारच घडते आहे बेईमानांच्या कृत्यांमध्ये इमानदारी पीडते आहे
इमानदारीवरून हल्ली विश्वास दूर जातो आहे बेईमानांचा आदर मात्र आपुलकीने होतो आहे,.!
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा