सूट
दिसता कुठे सूट केली जाते लुट वस्तु आणि सुटीचं नातं हे अतुट
ग्राहकांना मिळता सुट खरेदीचे ओघ ऊतु जातात मात्र प्रत्येक प्रत्येक सूटीमागे वेग-वेगळे लपे हेतु असतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा