कर्ज माफी
डोईवरच्या कर्जाची मनामध्ये चिंता आहे अवकाळी गारपीटीचा नशिबातही गुंता आहे
शेतकर्याचा कर्जबाजार हि तर सरपटणारी बाब पण कर्जमाफीने होईल क्षणिक सुखाचा लाभ
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा