हा ब्लॉग शोधा

वाचाळकीचे सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाचाळकीचे सत्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

तडका - वाचाळकीचे सत्य

वाचाळकीचे सत्य

नसली जरी लायकी
तरी करतात लुडबूड
कळत नाही त्यांनाच
त्यांचे स्वअज्ञानाचे गूढ

एकदा झापले शब्दांनी
तरी देखील कळत नाही
अन् या वाचाळांचे खरे तर
सरळ करण्याही वळत नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३