हा ब्लॉग शोधा

इज्जत विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इज्जत विशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

तडका - इज्जत विशेष

इज्जत विशेष

इज्जत असेल तर
जपायला बरं वाटतं
इज्जतीत बोललेलं
इतरांनाही खरं वाटतं

म्हणूनच इज्जत जपणे
निर्विवाद पटले पाहिजे
अन् स्वआदराचे श्रेयही
मनाला भेटले पाहिजे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३