हा ब्लॉग शोधा

थंडीतील गस्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
थंडीतील गस्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

तडका - थंडीतील गस्त

थंडीतील गस्त

गार गार वातावरण
रोज-रोज होऊ लागले
घराबाहेर पडण्याही
लोक आता भिऊ लागले

गुलाबी थंडीच्या आशा
पुर्णपणे उसावल्या आहेत
सांज-सकाळच्या गस्तही
जणू लोप पावल्या आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३