हा ब्लॉग शोधा

घरचा बहिष्कार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
घरचा बहिष्कार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

तडका - घरचा बहिष्कार

घरचा बहिष्कार

जमत जरी नसलं तरी
जमवुन घेतलं जातं
नाक-डोळे मोडले तरी
कमवुन घेतलं जातं

सत्तेचं गाजर दिसताच
मैत्रीचा अविष्कार असतो
पण मनात मात्र सदैवच
घरचा बहिष्कार असतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३