सल्ला मोलाचा
जिद्दीने तर सारेच लढतात पण विजय नसतो सर्वांचा कुणी हारतात कुणी जिंकतात हा सिलसिला असतो पर्वांचा
विजय जरी भेटला तरीही कधीच मन हूरळू देऊ नये अन् पराजय जरी भेटला तरी ऊगीच खचुन जाऊ नये
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा