विश्वास
विश्वास पुर्ण वाटला तर अंगी वाढून येतो जोर तर कधी ठरतात कमजोर अती विश्वासाचेही दोर
मात्र आपल्या वागण्याने विश्वास कुणाचा तोडू नये जपावा इतका विश्वास की विश्वास कमजोर पडू नये
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा