अर्थ संकल्प
भविष्यातील हेरणी करून वर्तमानात आखणी असते तर कधी कधी चुकांचीही सविस्तर झाकणी असते
विरोधी धर्म निभावताना विरोधकही भांडत असतात या सर्व बाबींचा विचार करून हे अर्थसंकल्प मांडत असतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा