निवडणूक फॅक्ट
दांडा तोच तो असला तरी झेंडा बदलीचा झोळ असतो पण कधी झेंडा बदलेल कार्येकर्त्यांनाही मेळ नसतो
नेते पक्ष बदलतील तसे कार्येकर्ते झेंडेही बदलतात झेंडा बदलता तोंडातुन घोषणी बोंडेही बदलतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा