हल्लाबोल
शाब्दिक चकमक घडवत रणांगण पेटवले जातात खर्यासह खोटे आरोपही सहजपणे रेटवले जातात
कधी शालीत जोडा ठेऊन मिश्किल टोला दिला जातो काळ-वेळ-प्रसंग पाहून हा हल्लाबोल केला जातो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा