आपले मत
प्रचाराच्या गाडीतुन आता आग्रह होऊ लागले अनमोल मत मलाच द्या सुर कानी येऊ लागले
मात्र कुणाच्या भुलथापांनी भरकटत ना गेले पाहिजे आपले मत विचारपुर्वक विकासालाच गेले पाहिजे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा