एकीचे बळ
एक विचार असेल तर एकी जुळून राहते एक विचार नसेल तर एकीच टळून जाते
जरी घमेंड दाखवण्या अग्रेसर स्वबळ असते तरीही एकीचे बळ हे नेहमीच प्रबळ असते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा