हा ब्लॉग शोधा

आपले मत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आपले मत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

तडका - आपले मत

आपले मत

प्रचाराच्या गाडीतुन
आता आग्रह होऊ लागले
अनमोल मत मलाच द्या
सुर कानी येऊ लागले

मात्र कुणाच्या भुलथापांनी
भरकटत ना गेले पाहिजे
आपले मत विचारपुर्वक
विकासालाच गेले पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३