लाच
घेताही येत नाही देताही येत नाही तरी देखील लाच बंद का होत नाही
कुठे ना कुठे रोज-रोज हि समाजात भेटते आहे विकासाच्या प्रगतीचा लाच गळा घोटते आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा