सत्तेचे सुत्र
तो एकीचा मुलमंत्रही मागे-मागेच राहून गेला जुळता जुळता संसार ऊध्वस्तही होऊन गेला
स्वबळ जाणून घेण्यासाठी दुरावा आला जाऊ शकतो सत्तेचे सुत्र जोडण्यासाठी घरोबा केला जाऊ शकतो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा