पक्षांचा वापर
जो काल यांचा होता तो आज त्यांचा आहे पक्ष बदलणे म्हणजे हा विचार मनचा आहे
कोणीही,कधीही,कसाही कुठुन कुठेही जाऊ शकतो राजकीय स्वार्थ साधण्यासाठी पक्षांचा वापर होऊ शकतो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा