समाजाच्या ओघात
सत्यासाठी भांडणारेही समाजात पिडले आहेत न्यायासाठी आजवर इथे कित्तेक रडले आहेत
ज्यांनीही आवाज ऊठवले त्यांचे आवाज दाबले जातात बेईमान करतात चंगळ आणि इमानी सत्यासाठी राबले जातात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा