वाचाळांनो
कितीही नाही म्हटलं तरी नैतिकतेतुन विरळतात जे बोलायला नको तेही जाहिरपणे बरळतात
म्हणूनच आपल्या बोलण्यात नैतिकतेचा गाभा असावा बोलताना किमान स्वत:चा स्वत:वरती ताबा असावा
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा