दरवाढ
कितीही नाही म्हटलं तरी यातही दडेल स्वार्थ असतो पेट्रोल डिझेल दरवाढीला मध्यरात्रीचा मुहूर्त असतो
आमचा विश्वास ठाम आहे हा चर्चेतुन ना जातो आहे पेट्रोल डिझेल दरवाढीचा वर-वर विकास होतो आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा