सत्ता
आखाडे कसे रंगवायचे हे बैठकीत ठरवले जाते सत्तेसाठी राजकीय सुत्र निशाण्यात हेरवले जाते
निर्णय घेणारे बदलले की वेगळे सुत्रही येऊ शकते मात्र जर सुत्र चुकले तर सत्ता हातुन जाऊ शकते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा