सरकारी तिजोरी
नोटाबंदी केल्यामुळे कॅश टंचाई आली आहे व्यवहार कॅशलेस करताना जनता त्रस्त झाली आहे
विरोधकांकडून वारंवार जबर कानपिळी आहे सरकारची तिजोरी मात्र माला-माल झाली आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा