विकास कामं
प्रत्येकाचा हिस्सा ठरवुन विकास निधी वाटले जातात पुढचे कामं थाटत असताना मागचे कामं फूटले जातात
पुन्हा नविन बजेटसाठी कुणी नव्याने नटले जातात जुने कामं झाकून ठेऊन नविन हाती घेतले जातात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा