लाच
कधी टेबला वरून असते कधी टेबला खालुन असते कधी-कधी न बोलताच तर कधी-कधी बोलुन असते
दिली-घेतली जाणारी लाच दोन्हीही बाजुने गुन्हा असते कायद्यानं गुन्हा असली तरी वास्तवात पुन्हा-पुन्हा असते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा