हा ब्लॉग शोधा

विकास कामं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विकास कामं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३१ जुलै, २०१५

तडका - विकास कामं

विकास कामं

प्रत्येकाचा हिस्सा ठरवुन
विकास निधी वाटले जातात
पुढचे कामं थाटत असताना
मागचे कामं फूटले जातात

पुन्हा नविन बजेटसाठी
कुणी नव्याने नटले जातात
जुने कामं झाकून ठेऊन
नविन हाती घेतले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३