किसानी जगणं
शेतातील पिकाचे अस्तित्व अंतिम टप्प्यात गेले आहे जगण्याची आस आहे पण मरणाचे संकट आले आहे
पिकाकडं पाहण्यासाठी आता मनात बळ ना उरलेलं आहे अन् शेता-शेतातील अंकुरासह किसानी जगणं हरलेलं आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा