आधार
याचा त्याला आधार असतो त्याचा याला आधार असतो आधार देता-घेताना कधी आधार हाच गद्दार असतो
मना-मनातुन मना-मनावर घाता-पाताचा वार नसावा विश्वासानं दिला घेतलेला आधार कधी गद्दार नसावा
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा