गुंता,...
कुणी सहज गुंतला जातो कुणी मात्र गुंतवला जातो न गुंतणाराच्या मागे सुध्दा कधी गुंता भुंकवला जातो
अनपेक्षित अशा गुंत्याचाही कधी उपद्रव होऊ शकतो अन् गुंता सोडता-सोडता गुंता गुंतत जाऊ शकतो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा