दुष्काळात
शेतातला एक-एक ठोंब पाण्याविना पोरका आहे या दुष्काळी पावसाळ्याचा मना-मनाला चुरका आहे
निर्गालाच बाधक ठरणारा कसा नैसर्गिक महिमा आहे कर्जाळू जीनं जगता-जगता दुष्ळात तेरावा महिना आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा