इमानदारी
बोगसबाजीच्या आधारानं वाढत असतात गद्दार कसा होईल सांगा इथे इमानदारीचा उद्दार,...?
या गद्दारांच्या वागण्यातुन नीयतीही तडकली आहे अन् कित्तेकांची इमानदारी बेइमानीतच अडकली आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा