नैसर्गिक प्रकोप
दिला निसर्गानं दगा मेघ लबाड-लबाड कसं सावरावं मनं जीनं उजाडं-उजाडं
अपेक्षांची झाली राख सारे चुकले अंदाज थेंब-थेंब डोळ्यातला कसा वाचवावा आज,.?
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा