हा ब्लॉग शोधा

इमानदारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इमानदारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ६ जुलै, २०१५

तडका - इमानदारी

इमानदारी

बोगसबाजीच्या आधारानं
वाढत असतात गद्दार
कसा होईल सांगा इथे
इमानदारीचा उद्दार,...?

या गद्दारांच्या वागण्यातुन
नीयतीही तडकली आहे
अन् कित्तेकांची इमानदारी
बेइमानीतच अडकली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३