हा ब्लॉग शोधा

किसानी जगणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
किसानी जगणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ जुलै, २०१५

तडका - किसानी जगणं

किसानी जगणं

शेतातील पिकाचे अस्तित्व
अंतिम टप्प्यात गेले आहे
जगण्याची आस आहे पण
मरणाचे संकट आले आहे

पिकाकडं पाहण्यासाठी आता
मनात बळ ना उरलेलं आहे
अन् शेता-शेतातील अंकुरासह
किसानी जगणं हरलेलं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३