काम-नाम
काम कोणतंही असो सहज रखडलं जातं नावासाठी थोडं-फार चर्चेत पाखडलं जातं
संधी मिळेल तिथे-तिथे हेच श्रेय घेऊ लागतात यांचेच नावे पुढे येऊन कामं मागे राहु लागतात
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा