राजकीय दुर्दशा
भुतकाळाची तमा नाही वर्तमानच पाहिला जातो तत्व जरी तुटले तरीही फायदाच पाहिला जातो
नक्की कोण कोणाचं ही भरकटलेली दिशा आहे जिकडे खाऊ तिकडे जाऊ हि राजकीय दुर्दशा आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा