वादातील संमेलन
कधी नंतर तर कधी-कधी अगोदरच बिघडले जातात अन् होणारे साहित्य संमेलनं वादात सापडले जातात
संमेलन अन् वादाचं हे जुनंच समीकरण आहे प्रत्येक नव्या संमेलनाला नव्या वादाचं स्फुरण आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा