परतीचा क्षण
जसे येण्याकडे असते तसे जाण्याकडेही असते पुढच्या वर्षी लवकर या हमखास साकडेही असते
गणपती येण्या-जाण्याचे प्रतिवर्षी हे कर्व्ह असतात अन् परतीचे क्षण देखील आनंदाचे पर्व असतात
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा