स्वच्छतेची हमी
ठिक-ठिकाणी कचरा इथे साठवला जातो अन् आपलाच विकास बघा गोठवला जातो
चला स्वच्छतेची ज्योत आता मिरवायची आहे शहरे स्वच्छतेची हमी आपणा सर्वांची आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा