दसरा
वाटुन प्रेम एक-मेका आनंद करा साजरा आपुलकीने सर्वांनी आनंदी ठेवा नजरा
तरच मनातील द्वेशाचा सहजपणे निचरा होईल अन् खर्या अर्थाने साजरा आपणाकडून दसरा होईल
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा