चिंता
जिथे वाटतो विश्वास तिथेच मिळतो धोका अपेक्षा बाह्य जाऊन जबर बसतो ठोका
विश्वास कुठे ठेवावा याची चिंता झाली आहे माणसांमधली नैतिकता विकोपास गेली आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा