ग्रामपंचायत बिझी
निवडणूकीय रूल पाळावे लागतात लपे-छुपे डावही खेळावे लागतात
हे निवडणूकीचे ठरेल डावं आहेत ग्रामपंचायत बिझी गावंच्या गावं आहेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा