नैसर्गिक गेम
पेरणीला हरवतो काढणीला मिरवतो पाऊस देखील आता माणसांना फिरवतो
हे एकदाचं नाही प्रतिवर्षी सेम आहे शेतकर्यांशी खेळलेला हा नैसर्गिक गेम आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा