बिझनेस फॅक्ट
वस्तुंची मागणी पाहून उपलब्ध करतात साठा मात्र कधी गरजा पाहून गेमही करतात मोठा,...!
मोठा फायदा घेण्यासाठी छोटा तोटा घेतला जातो या षढयंत्रांच्या कारस्थानात सामान्य माणूस पीडला जातो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा